ಅರ್ಥ : पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धात साडे तेवीस अंश ते साडे सहासष्ट अंश ह्या अक्षांशादरम्यान असणारा पृथ्वीचा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
समशीतोष्ण कटिबंधांत थंडी आणि उष्णता समसमान प्रमाणात असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : समोष्णता कटीबंध
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
पृथ्वी का वह भाग जो आर्कटिक सर्कल और कर्क रेखा या अंटार्कटिक सर्कल और मकर रेखा के बीच में पड़ता है।
समशीतोष्णकटिबंध में न तो अधिक सरदी पड़ती है और न ही अधिक गरमी।