ಅರ್ಥ : एखाद्याला एखादी गोष्ट समजेल असे बोलणे.
ಉದಾಹರಣೆ :
ते वाट चुकलेल्या मुलांना समजावत होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादा विषय विस्तारपूर्वक वर्णन करणे.
ಉದಾಹರಣೆ :
गुरूजी दोह्यांचा अर्थ सांगत होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अर्थ सांगणे, समजाविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी विषय का कुछ विस्तार से वर्णन करना।
गुरुजी कबीर के दोहे की व्याख्या कर रहे हैं।