ಅರ್ಥ : विनययुक्त किंवा सज्जनतेची वागणूक.
ಉದಾಹರಣೆ :
आम्हाला ह्या सत्संगाचा लाभ महात्माजींच्या सौजन्याने प्राप्त झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चांगुलपणा, सुजनता, सौजन्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A disposition to be friendly and approachable (easy to talk to).
affability, affableness, amiability, amiableness, bonhomie, geniality