ಅರ್ಥ : मंदिराच्या गाभार्यापुढे कीर्तन पुराणादिकांकरिता असलेली जागा.
ಉದಾಹರಣೆ :
मंदिराच्या सभामंडपात आज बुवांचे कीर्तन आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A hall where many people can congregate.
assembly hallಅರ್ಥ : ज्याठिकाणी लोकांचा समूह एकत्र येतो वा एखादी सभा भरविली जाते असे ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
सभागृहात कार्यक्रमाला सुरवात झाली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सभागृह
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A hall where many people can congregate.
assembly hall