ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ सभागृह ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

सभागृह   नाम

೧. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : सभेची जागा.

ಉದಾಹರಣೆ : गेल्या वर्षीच गावात नवे सभागृह बांधले


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह घर जिसमें कोई सभा होती हो।

सभागृह लोगों से ठसाठस भरा हुआ था।
चेंबर, चेम्बर, सभा भवन, सभागार, सभागृह

A large building for meetings or entertainment.

hall
೨. नाम / समूह

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीवर विचार करणारा, कायदा बनवणारी सभ व तीतील लोकांचा समूह.

ಉದಾಹರಣೆ : भविष्यात जर त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमत मिळाले तर ते नक्कीच सरकार स्थापन करतील.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : सदन


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी विषय पर विचार करने या नियम, विधान आदि बनाने के लिए होने वाली सभा या उसमें उपस्थित होने वाले लोगों का समूह।

सदन यह बिल आज पास करने वाली है।
सदन

An official assembly having legislative powers.

A bicameral legislature has two houses.
house
೩. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते असे बंदिस्त स्थान.

ಉದಾಹರಣೆ : ते सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रेक्षागृह, सदन


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह भवन जिसमें बहुत से लोग दर्शक या प्रेक्षक के रूप में उपस्थित हो सकते हों।

नाट्य सदन दर्शकों से खचाखच भरा हुआ है।
सदन

A building where theatrical performances or motion-picture shows can be presented.

The house was full.
house, theater, theatre
೪. नाम / समूह

ಅರ್ಥ : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते अशा बंदिस्त स्थानी उपस्थित असलेल्या लोकांचा समूह.

ಉದಾಹರಣೆ : संपूर्ण सभागृह नाटक बघण्यात मग्न होते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रेक्षागार, प्रेक्षागृह, सदन


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

सदन या भवन में उपस्थित बहुत से लोग, दर्शकों या प्रेक्षकों का समूह।

सदन नृत्यांगना का नृत्य देखने में मग्न था।
सदन
೫. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : ज्याठिकाणी लोकांचा समूह एकत्र येतो वा एखादी सभा भरविली जाते असे ठिकाण.

ಉದಾಹರಣೆ : सभागृहात कार्यक्रमाला सुरवात झाली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : सभामंडप


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह स्थान जहाँ कोई सभा या समाज एकत्र होता है।

सभामंडप में एक से एक विद्वान बैठे हुए थे।
सभा मंडप, सभा मण्डप, सभा-मंडप, सभा-मण्डप, सभामंडप, सभामण्डप

A hall where many people can congregate.

assembly hall
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।