ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ सफल ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

सफल   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : यश मिळवलेला.

ಉದಾಹರಣೆ : अखेर ती ही बातमी मिळवण्यात यशस्वी ठरली.
त्याच्याविना आपण आपल्या उद्दिष्टात सफळ झालोच नसतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : यशस्वी, सफळ


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसने प्रयत्न करके कार्य या उद्देश्य सिद्ध कर लिया हो।

प्रत्येक सफल आदमी के पीछे कोई न कोई औरत अवश्य होती है।
अर्द्धुक, अर्धुक, कामयाब, सफल, सफ़ल, सिद्ध, सुफल

Having succeeded or being marked by a favorable outcome.

A successful architect.
A successful business venture.
successful
೨. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

ಅರ್ಥ : लाभ किंवा यश अशा दृष्टीने योग्य ठरलेला.

ಉದಾಹರಣೆ : आपल्या दर्शनाने माझे जीवन सार्थक झाले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : सार्थक


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जो लाभ, यश आदि की दृष्टि से ठीक हो या सही उपयोग में हो।

आपका दर्शन हो जाने से मेरा जीवन सार्थक हो गया।
अव्यर्थ, सफल, सफ़ल, सार्थक
೩. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : ज्याचा परिणाम झालेला आहे असा.

ಉದಾಹರಣೆ : शेवटी कुसुमची मेहनत सफल झाली


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिसका फल या परिणाम हो या हुआ हो।

आखिरकार कुसुम की कड़ी मेहनत फलित हुई।
फलित, फलीभूत, सफल, सफ़ल, सुफल

Having succeeded or being marked by a favorable outcome.

A successful architect.
A successful business venture.
successful
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।