ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : सात दिवसांचा कालावधी.
ಉದಾಹರಣೆ : मी मागचा पूर्ण सप्ताह रजेवर होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हप्ता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
सात दिनों की अवधि।
Any period of seven consecutive days.
ಅರ್ಥ : ज्यात प्रत्येक दिवसाला एक नाव असते असा, कालगणनेच्या एका विशिष्ट प्रकारातील सात दिवसांचा कालावधी.
ಉದಾಹರಣೆ : या सप्ताहात मी दोन दिवस सुटीवर होतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आठवडा, हप्ता
सोमवार से रविवार तक के सात दिन।
A period of seven consecutive days starting on Sunday.
ಸ್ಥಾಪನೆ