ಅರ್ಥ : वीस अधिक सात मिळून होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
सत्तावीस गुणिले दोन किती होतील?
ಅರ್ಥ : इंग्रजी महिन्यातील सत्ताविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ಉದಾಹರಣೆ :
सत्तावीसला मी दिल्लीला जात आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सत्तावीस तारीख, २७, २७ तारीख
ಅರ್ಥ : वीस अधिक सात.
ಉದಾಹರಣೆ :
मी हा सिनेमा सत्तावीस वेळा पाहिला आहे.