ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ सत्ता ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

सत्ता   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था.

ಉದಾಹರಣೆ : भ्रष्ट लोकांच्या हाती शासन असणे हे लोकहिताला बाधक आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रशासन, राज्यकारभार, राज्यव्यवस्था, शासन, शासनव्यवस्था, सरकार


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

೨. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

ಅರ್ಥ : जिच्या आधारे व्यक्तीवर वा परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येते, त्यांच्याकडून हवे ते करवून घेता येते ती शक्ती.

ಉದಾಹರಣೆ : दुसर्‍या महायुद्धानंतर ब्रिटनची सत्ता कमजोर झाली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंमल, अधिकार, अमल


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह शक्ति जो अधिकार,बल या सामर्थ्य का उपभोग करके अपना काम करती हो।

इन्दिरा गाँधी ने उन्नीस सौ पचहत्तर में अपनी सत्ता के दौरान आपात काल की घोषणा की थीं।
प्रभुत्व, शासन, सत्ता, स्वामित्व, हुकूमत

The power or right to give orders or make decisions.

He has the authority to issue warrants.
Deputies are given authorization to make arrests.
A place of potency in the state.
authorisation, authority, authorization, dominance, potency, say-so
೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : पत्त्याच्या खेळातले सात खुणा असलेले पान.

ಉದಾಹರಣೆ : हुकुमाचा सत्ता माझ्याकडे आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

सात बूटियों वाला ताश का पत्ता।

रंग का सत्ता मेरे पास है।
सत्ता, सत्ती
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।