ಅರ್ಥ : पती मरण पावल्यावर त्याच्याबरोबर सहगमन करणारी स्त्री.
ಉದಾಹರಣೆ :
जुन्याकाळी भारतात स्त्रियांना बळजबरीने सती जायला भाग पाडत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : आपल्या पतीशी निष्ठी बाळगणआरी आणि त्याची प्रमाणिकपणे सेवा करणारी स्त्री.
ಉದಾಹರಣೆ :
जानकी पतिव्रता होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पतिव्रता, सती-सावित्री
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :