ಅರ್ಥ : शेणमाती, रंग इत्यादींचा जमिनीवर केलेला वर्षाव.
ಉದಾಹರಣೆ :
सकाळी अंगणात सडा घालतात.
ಅರ್ಥ : खाली जमिनीवर सभोवती पसरलेल्या गोष्टींचा समूह.
ಉದಾಹರಣೆ :
सकाळी पारिजातकाखाली सडा पडलेला असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पखरण
ಅರ್ಥ : बरोबर कुणी नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
राजू एकटा गृहस्थ आहे.
तो एकाकी जीवन जगत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :