ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ सडणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

सडणे   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : ठरावीक कालावधीनंतर वस्तूतील घटकांचे विघटन व्हायला लागण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : कुजण्याची प्रक्रिया काही गोष्टीसांठी पोषक ठरते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुजणे, नासणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

सड़ने की क्रिया या भाव।

दाँतों को सड़न से बचाने के लिए खाने के बाद ब्रश करना चाहिए।
पाँस, पांशु, सड़न, सड़ना, सड़ान, सड़ाव

In a state of progressive putrefaction.

corruption, putrescence, putridness, rottenness

सडणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

ಅರ್ಥ : ठरावीक वेळेनंतर वस्तूतील घटकांचे विघटन व्हायला लागून त्यातून दुर्गंधी येऊ लागणे.

ಉದಾಹರಣೆ :

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कुजणे, नासणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी वस्तु में ऐसा विकार होना जिससे उसके अंग गलने लगे और उसमें से दुर्गंध आने लगे।

फल, सब्जियाँ आदि जल्दी सड़ती हैं।
सड़ना

Undergo decay or decomposition.

The body started to decay and needed to be cremated.
decay
೨. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

ಅರ್ಥ : धान्यावरील तूस, फोळकट, कोंडा वगैरे काढून टाकण्यासाठी मुसळीने घाव घालणे.

ಉದಾಹರಣೆ : मळणीनंतर भात उखळात घालून सडतात.

೩. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : एखादा द्रव पदार्थ खराब झाल्यामुळे त्याच्या पृष्ठभागावर बुडबुडे येणे.

ಉದಾಹರಣೆ : या भांड्यात ठेवलेला उसाचा रस नासला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : नासणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी तरल पदार्थ का सड़ने या गंदा होने के कारण बुलबुले छोड़ना।

इस घड़े में रखा गन्ने का रस बजबजा गया है।
बजबजाना
೪. क्रियापद / अवस्थावाचक

ಅರ್ಥ : अत्यंत वाईट, दयनीय अवस्थेत पडून राहणे.

ಉದಾಹರಣೆ : गरीबांना लुटणारे सावकार म्हातारपणी सडत राहिले.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

हीन अवस्था में पड़े रहना।

गरीबों का धन हड़पने वाले लाला बुढ़ापे में सड़ते रहे।
सड़ना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।