ಅರ್ಥ : अपराधाबद्दल भोगावे लागणारे शारीरिक कष्ट वा आर्थिक नुकसान.
ಉದಾಹರಣೆ :
गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादे भवन इत्यादीमध्ये काही उंचीवर प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी बनवलेले स्थान.
ಉದಾಹರಣೆ :
सज्ज्यात बसून लोक कुस्ती बघत होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Narrow recessed balcony area along an upper floor on the interior of a building. Usually marked by a colonnade.
gallery