ಅರ್ಥ : एक पौराणिक नदी.
ಉದಾಹರಣೆ :
रामायणानुसार सर्पिका कौशल राज्याच्या दक्षिणेत वाहत होती.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक पौराणिक नदी।
रामायण के अनुसार सर्पिका कौशल राज्य के दक्षिण में बहती थी।ಅರ್ಥ : बुलबुलाच्या आकाराचा, काळ्या पांढऱ्या रंगाचा, सतत शेपटी हलवणारा एक पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
दयाळ हा ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कालचिडी, काळचिडी, खापऱ्या चोर, डोमिगा, दयाळ, दहीगोल, दहेंडी, बांडा पाखरू, मडवळ, मोठी काळटेटी, सुईन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :