ಅರ್ಥ : साहित्य,विज्ञान इत्यादींच्या उन्नतीसाठी स्थापन केलेला गट.
ಉದಾಹರಣೆ :
महाराष्ट्रात विज्ञानाच्या प्रसारासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
साहित्य, विज्ञान, कला आदि की उन्नति के लिये स्थापित समाज।
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान शिक्षा के मामले में विश्व विख्यात हैं।An association organized to promote art or science or education.
instituteಅರ್ಥ : राजनैतिक वा सामाजिक जीवनाशी संबंधित नियमव्यवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
विवाह ही हिंदू संस्कृतीतील महत्वाची सामाजिक संस्था आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
राजनीतिक या सामाजिक जीवन से संबंध रखने वाला कोई नियम या विधान।
हिंदू संस्कृति में विवाह एक धार्मिक संस्था है।A custom that for a long time has been an important feature of some group or society.
The institution of marriage.ಅರ್ಥ : एखादे काम करण्यासाठी माणसांनी बनवलेला गट.
ಉದಾಹರಣೆ :
ही संघटना बाल श्रमिकांच्या उद्धाराचे काम करते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : संघटना
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :