ಅರ್ಥ : रक्षण करणे.
ಉದಾಹರಣೆ :
ही वास्तू आमच्या वाडवडलांची आठवण आहे, आता ती तू सांभाळ.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सांभाळ करणे, सांभाळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बुरी दशा में जाने से रोकना।
बहू यह कंगन हमारे पुरखों की निशानी है अब इसे तुम सँभालो।Keep in safety and protect from harm, decay, loss, or destruction.
We preserve these archeological findings.ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीकडे लक्ष देणे वा एखादी गोष्ट व्यवस्थित आहे की नाही हे पाहणे.
ಉದಾಹರಣೆ :
प्रत्यकाने आपले कपडे स्वतः सांभाळावे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सांभाळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादा मनोविकार नियंत्रणात आणणे.
ಉದಾಹರಣೆ :
जन्म आणि मृत्यू हे नियतीच्या हाती आहे, तुम्ही शोक करू नका, तुम्ही स्वतःला सांभाळा.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सांभाळणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :