ಅರ್ಥ : ज्यात विरक्त होऊन निष्कामपणे सर्व कामे केली जातात तो चार आश्रमांपैकी चवथा आश्रम.
ಉದಾಹರಣೆ :
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चतुर्थाश्रम, जोग
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
हिंदुओं के चार आश्रमों में से अंतिम,जिसमें त्यागी और विरक्त होकर सब कार्य निष्काम भाव से किए जाते हैं।
प्राचीन काल में लोग वानप्रस्थ के बाद अपनी ज़िम्मेदारी बच्चों को सौंप कर संन्यास ले लेते थे।ಅರ್ಥ : एक उपनिषद.
ಉದಾಹರಣೆ :
संन्यासोपनिषद हे सामवेदाशी संबंधित आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : संन्यास उपनिषद, संन्यासोपनिषद
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक उपनिषद्।
संन्यास उपनिषद् साम वेद से संबंधित है।A later sacred text of Hinduism of a mystical nature dealing with metaphysical questions.
The Vedanta philosophy developed from the pantheistic views of the Upanishads.ಅರ್ಥ : ऐहिक भोगांचा त्याग करून राहण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ :
तिने सर्वसंगपरित्याग करून संन्यास घेतला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An act (spoken or written) declaring that something is surrendered or disowned.
renouncement, renunciationಅರ್ಥ : एखाद्या खेळातून किंवा एखाद्या विशेष कार्यातून नेहमीसाठी दूर होण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
कदाचित सचिन विश्वचषकानंतर क्रिकेटमधून संन्यास घेईल.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The state of being retired from one's business or occupation.
retirement