ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ संधीसाधू ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

संधीसाधू   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : स्वतःच्या फायद्यासाठी सतत संधीची वाट पाहणारा व ती मिळताच न सोडणारी व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : प्रत्येक क्षेत्रात संधीसाधू नेहमीच असतात.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अपने लाभ के लिए सदा उपयुक्त अवसर की ताक में रहनेवाला व्यक्ति।

आजकल अवसरवादियों का ही बोलबाला है।
अवसर-साधक, अवसरवादी, जमानासाज, ज़मानासाज़, मौकापरस्त

A person who places expediency above principle.

opportunist, self-seeker

संधीसाधू   विशेषण

೧. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : संधी मिळताच स्वतःच्या फायद्यासाठी तत्त्व सोडणारा अथवा आपला पक्ष बदलणारा.

ಉದಾಹರಣೆ : संधीसाधू व्यक्तीच प्रगती करतात.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अवसरवाद - संबंधी।

अवसरवादी व्यक्ति ही आगे बढ़ते हैं।
अवसरवादी

Taking immediate advantage, often unethically, of any circumstance of possible benefit.

opportunist, opportunistic, timeserving
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।