ಅರ್ಥ : एखाद्या बाबतीत परस्परांशी संबंध असलेल्या गोष्टींचा समूह.
ಉದಾಹರಣೆ :
पाठ्यपुस्तकांचा संच विकत घेतला.
ಅರ್ಥ : संदर्भात समानार्थी शब्दांचा समूह.
ಉದಾಹರಣೆ :
या संचात चार शब्द आहेत.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
समानार्थी या पर्यायवाची शब्दों का समूह।
इस पर्याय-समूह में चार पर्यायवाची शब्द हैं।ಅರ್ಥ : एकत्रित असलेला तसेच एकसोबत कामी येणार्या एकाच प्रकारच्या वस्तूंचा समूह.
ಉದಾಹರಣೆ :
मी शब्दकोशांचा एक संच घेतला आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक ही प्रकार की वस्तुओं का समूह जो साथ में होते हैं एवं साथ-साथ काम में आते हैं।
मैंने शब्दकोश का एक सेट लिया है।A group of things of the same kind that belong together and are so used.
A set of books.