ಅರ್ಥ : परस्पर विचार करून केलेला निश्चय.
ಉದಾಹರಣೆ :
त्यांनी संगनमताने हा निर्णय घेतला.
ಅರ್ಥ : गुप्त करार किंवा मसलत.
ಉದಾಹರಣೆ :
शत्रूवर हल्ला चढवण्याबाबत त्यांचे संगनमत होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
secret agreement or cooperation especially for an illegal or deceitful purpose.
The company was acting in 𝚌𝚘𝚕𝚕𝚞𝚜𝚒𝚘𝚗 with manufacturers to inflate prices.