ಅರ್ಥ : आपली प्रतिलिपी स्वतः तयार करण्यात तसेच साधारणतः त्याच संगणकाच्या अन्य प्रोगामांमध्ये फाईलींचे सर्वाधिक नुकसान करण्यात सक्षम अशी एक संगणकप्रणाली.
ಉದಾಹರಣೆ :
संगणक विषाणू मानवाशिवाय शिरकाव करू शकत नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कंप्यूटर व्हायरस, व्हायरस, संगणकीय विषाणू