ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ संकेत ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

संकेत   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : हालचाली वा चिन्हांद्वारे आपले विचार, विकार इतरांना दाखवण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : तीन क्रमांकाचा बावटा हा मच्छीमारांसाठी धोक्याचा संकेत असतो

ಸಮಾನಾರ್ಥಕ : इशारत, इशारा, खूण, सूचणी, सूचना


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मन का भाव प्रकट करने वाली कोई शारीरिक चेष्टा।

बहरों को इशारे से बात समझानी पड़ती है।
अंग मुद्रा, अङ्ग मुद्रा, इंग, इंगन, इंगित, इङ्ग, इङ्गन, इङ्गित, इशारा, मुद्रा, संकेत, सङ्केत, सान

A deliberate and vigorous gesture or motion.

gesticulation
೨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : जेणेकरून नीट रीतीने मनुष्य, वस्तू किंवा पदार्थ ओळखता येतो.

ಉದಾಹರಣೆ : रेडक्रॉस ही वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाची खूण आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : खूण, चिन्ह, रंग


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

दिखाई देने या समझ में आने वाला ऐसा लक्षण, जिससे कोई चीज़ पहचानी जा सके या किसी बात का कुछ प्रमाण मिले।

रेडक्रास चिकित्सा क्षेत्र का एक महत्वपूर्ण चिह्न है।
अर्जुन ने उपलक्ष्य को देखकर लक्ष्य -वेधन किया था।
बारिश खुलने का कोई संकेत नहीं है।
अलामत, आसार, इंग, इङ्ग, उपलक्ष, उपलक्ष्य, केतु, चिन्ह, चिह्न, निशान, प्रतीक, प्रतीक चिन्ह, प्रतीक चिह्न, संकेत, सङ्केत

A perceptible indication of something not immediately apparent (as a visible clue that something has happened).

He showed signs of strain.
They welcomed the signs of spring.
mark, sign

ಅರ್ಥ : एखादी गोष्ट कशी असावी, कशाचा संबंध कशाशी असावा, कशानंतर काय व्हावे इत्यादी तर्‍हेचा मोठ्या प्रमाणावर ठरून गेलेला ठराव.

ಉದಾಹರಣೆ : शब्दातील ध्वनी आणि त्याचा विशिष्ट अर्थ ह्यांच्यातले विशिष्ट नाते संकेताने ठरते.

೪. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

ಅರ್ಥ : कोणतेही कार्य करावे वा करू नये अथवा कार्य सुरु आहे वा नाही अथवा कोणत्या अवस्थेला पोहोचले आहे ह्यांचा सूचक.

ಉದಾಹರಣೆ : संकेत मिळताच शत्रूवर आक्रमण करा.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कोई कार्य प्रारंभ करें, ना करें या हो रहा है या नहीं या किस अवस्था में पहुँचा है, इसका सूचक।

गाड़ी चलाते समय सिगनल का ध्यान रखना चाहिए।
संकेत, सङ्केत, सिगनल, सिग्नल
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।