ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ श्रीमंत ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

श्रीमंत   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

ಅರ್ಥ : कोणत्याही गृहस्थाच्या नावापूर्वी आदरार्थी योजावयाचा शब्द.

ಉದಾಹರಣೆ : श्रीयुत रामराव हे प्रख्यात वकील आहेत

ಸಮಾನಾರ್ಥಕ : श्री, श्रीयुत


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक आदरसूचक शब्द जो पुरुषों के नाम के पहले या उनको संबोधित करने के लिए लगाया जाता है।

श्रीमान् अजीत जोगी छत्तीसगढ़ के प्रथम मुख्य मंत्री नियुक्त किए गए हैं।
श्रीमान, श्रीमान्

A form of address for a man.

mister, mr, mr.
೨. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : ज्याच्याकडे पुष्कळ पैसाअडका आहे अशी व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : आमच्या गावात फक्त श्रीमंतांच्या घरी पाण्याच्या कावडी होत्या.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

A person who possesses great material wealth.

have, rich person, wealthy person

श्रीमंत   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : ज्याच्या पाशी पैसाअडका आहे असा.

ಉದಾಹರಣೆ : एका धनाढ्य व्यापार्‍याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : तालेवार, धनवंत, धनवान, धनाढ्य, धनिक, सधन, समृद्ध


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

Possessing material wealth.

Her father is extremely rich.
Many fond hopes are pinned on rich uncles.
rich
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।