ಅರ್ಥ : आपल्या आंधळ्या आईवडिलांना कावडात बसवून यात्रेला नेणारा अंधक मुनींचा मुलगा.
ಉದಾಹರಣೆ :
दशरथाचा बाण लागून श्रवणबाळाचा मूत्यू झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : श्रवण, श्रवणबाळा, श्रावणबाळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अंधक मुनि के पुत्र जो अपने माता-पिता को काँवर में बिठाकर तीर्थ यात्रा कराने ले गए थे।
श्रवण की मृत्यु राजा दशरथ द्वारा छोड़े गए शब्दभेदी बाण से हुई।An imaginary being of myth or fable.
mythical being