ಅರ್ಥ : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
ಉದಾಹರಣೆ :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कर्ण, कान, श्रवणेंद्रिय, श्रोत्र
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The sense organ for hearing and equilibrium.
earಅರ್ಥ : ऐकण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
हरिनामाचे श्रवण करावे.
शास्त्रीय संगीत ऐकण्याने त्याचा कान अगदी तयार झाला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ऐकणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सत्तावीस नक्षत्रांपैकी बाविसावे नक्षत्र.
ಉದಾಹರಣೆ :
श्रवण ह्या नक्षत्रावरून महिन्याला श्रावण हे नाव पडले आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सत्ताईस नक्षत्रों में से एक।
चान्द्र-पथ के बाईसवें नक्षत्र का नाम श्रवण नक्षत्र है।ಅರ್ಥ : चंद्र श्रवण नक्षत्रात असतो तो कालावधी.
ಉದಾಹರಣೆ :
श्रवणात जन्मलेली मुलगा फार वाचाळ असते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह समय जब चन्द्रमा श्रवण नक्षत्र में होता है।
श्रवण नक्षत्र में जन्मी बालिका बहुत बातूनी होती है।ಅರ್ಥ : आपल्या आंधळ्या आईवडिलांना कावडात बसवून यात्रेला नेणारा अंधक मुनींचा मुलगा.
ಉದಾಹರಣೆ :
दशरथाचा बाण लागून श्रवणबाळाचा मूत्यू झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : श्रवणबाळ, श्रवणबाळा, श्रावणबाळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अंधक मुनि के पुत्र जो अपने माता-पिता को काँवर में बिठाकर तीर्थ यात्रा कराने ले गए थे।
श्रवण की मृत्यु राजा दशरथ द्वारा छोड़े गए शब्दभेदी बाण से हुई।An imaginary being of myth or fable.
mythical being