ಅರ್ಥ : एखाद्या वस्तू इत्यादीला कोरडे करण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
झाडे जमिनीतून पाण्याचे शोषण करतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(chemistry) a process in which one substance permeates another. A fluid permeates or is dissolved by a liquid or solid.
absorption, soaking upಅರ್ಥ : दुर्बल घटकांची पिळवणूक करून अनुचित फायदा घेण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
सावकार अनेक शेतमजुरांचे शोषण करत असतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पिळवणूक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
An act that exploits or victimizes someone (treats them unfairly).
Capitalistic exploitation of the working class.