ಅರ್ಥ : प्राचीन हिन्दू समाज व्यवस्थेतील चौथा वर्ण.
ಉದಾಹರಣೆ :
शूद्रांना वेदांच्या अध्ययनाचा अधिकार नव्हता
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंत्यज
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : हिंदू समाजव्यवस्थेतील चौथा व शेवटचा वर्ण.
ಉದಾಹರಣೆ :
मनुस्मृतीत इतर वर्णांची सेवा हे शूद्राचे कर्तव्य सांगितले होते
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :