ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : स्वतःची आणि सभोवतालची जाणीव असते अशी मेंदूची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ : डोक्यावर मार लागल्याने त्याची शुद्ध हरपली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जाणीव, भान
ಅರ್ಥ : अस्तित्व, घटना, प्रक्रिया ह्यांविषयीची अपेक्षित दखल घेतली जाते ती मानसिक अवस्था.
ಉದಾಹರಣೆ : तो वाचनात इतका गर्क होता की मी आलो आहे ह्याचे त्याला भान नव्हते.
ಅರ್ಥ : भेसळ नसलेले.
ಉದಾಹರಣೆ : उत्खननात खर्या सोन्याची नाणी सापडली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अस्सल, खरा, चोख, चोखट, निके, निर्भेळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
जो बिना मिलावट का हो या एकदम अच्छा।
Free of extraneous elements of any kind.
ಅರ್ಥ : भाषेच्यादृष्टीने बरोबर असलेला किंवा चुकीचे नसलेला.
ಉದಾಹರಣೆ : तुमचे उत्तर बरोबर आहे. शुद्ध वाक्यांना चिन्हांकित करा.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बरोबर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
जो गलत न हो।
ಅರ್ಥ : परिशुद्ध केलेला.
ಉದಾಹರಣೆ : हे खर्या सोन्याचे बिस्कीट आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अस्सल, खरा
जो परिशुद्ध हो।
ಅರ್ಥ : ज्या संपादन कार्यात अनुचित किंवा नियमाविरूद्ध गोष्ट नाही असा.
ಉದಾಹರಣೆ : स्पष्ट व्यवहार असले की बरे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : स्पष्ट
जिसके सम्पादन में अनुचित या नियम-विरुद्ध बात न हो।
ಸ್ಥಾಪನೆ