ಅರ್ಥ : जीवनात केले जाणारे बरे वाईट काम.
ಉದಾಹರಣೆ :
तिच्या चारित्र्यावर कुठलेही डाग नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : व्यक्ती वा वस्तूत असलेला उपजत गुण.
ಉದಾಹರಣೆ :
तो फार शांत स्वभावाचा मनुष्य आहे
तो अट सोडणार नाही त्याची जातच अशी आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जात, प्रकृती, स्वभाव
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The essential qualities or characteristics by which something is recognized.
It is the nature of fire to burn.