ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ शीट ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

शीट   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : पक्षाची विष्टा.

ಉದಾಹರಣೆ : कावळ्याची शीट अंगावर पडणे शुभ असते अशी समजूत आहे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

चिड़ियों की विष्ठा या मल।

यह सड़क बीट से सफेद हो गई है।
बिड, बीट
೨. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : प्राण्यांच्या शरीराबाहेर पडणारे निरुपयोगी पदार्थ.

ಉದಾಹರಣೆ : खत म्हणून पक्ष्यांची विष्ठा वापरल्यास शेतीचे उत्पादन वाढते

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मल, मळ, विष्टा, विष्ठा, शी

೩. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

ಅರ್ಥ : ओठ आक्रसून तोंडावाटे वारे काढल्याने निघणारा ध्वनी.

ಉದಾಹರಣೆ : शिटीचा आवाज ऐकून आम्ही सर्व त्याच्या कडे दवडलो

ಸಮಾನಾರ್ಥಕ : शिटी, शीळ


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

होंठ सिकोड़कर बाहर वायु फेंकने से निकला हुआ महीन पर तेज़ शब्द।

श्याम ने कक्षा में प्रवेश करते ही जोर से सीटी बजाई।
सीटी

The sound made by something moving rapidly or by steam coming out of a small aperture.

whistle, whistling
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।