ಅರ್ಥ : कुणाच्या तरी वतीने एखादे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या लोकांचा गट.
ಉದಾಹರಣೆ :
कामगारांचे शिष्टमंडळ मालकाला जाऊन भेटले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रतिनिधिमंडळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कुछ लोगों का एक दल जो विशेष कार्य हेतु किसी दौरे पर जाता है।
भारत आए पाकिस्तानी शिष्टमंडल में 10 से ऊपर सदस्य हैं।