ಅರ್ಥ : मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केल्यावर उरलेली संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
दहातून दोन वजा केल्यास आठ बाकी राहतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बाकी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The number that remains after subtraction. The number that when added to the subtrahend gives the minuend.
difference, remainderಅರ್ಥ : द्यायचे राहिलेले पैसे.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने उरलेली रकम फेडली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उरलेली रकम, शिल्लक रकम
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A payment that is due (e.g., as the price of membership).
The society dropped him for non-payment of dues.