ಅರ್ಥ : न शिजवलेले धान्य इत्यादी.
ಉದಾಹರಣೆ :
त्या साधूने शिधा घेऊन स्वतः आपले अन्न शिजवले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह अनपकी भोजन सामग्री जो किसी को बनाकर खाने के लिए दी जाए।
साधु बाबा ने सीधा लेकर अपना भोजन स्वयं बनाया।ಅರ್ಥ : ते दुकान जिथे स्वंयपाकासाठी लागणारे सामान मिळते.
ಉದಾಹರಣೆ :
शामने किराण्याकडून सामान आणले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : किराणा, किराण्याचे दुकान
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह दुकान जहाँ पर परचून का सामान मिलता है।
उसने परचून दुकान से गरम मसाला खरीदा।A marketplace where groceries are sold.
The grocery store included a meat market.ಅರ್ಥ : राजकीय व्यवस्थेद्वारे ठरावीक दिवसापुरता ठरलेल्या प्रमाणात दिले जाणारे अन्नधान्य किंवा इतर आवश्यक वस्तु.
ಉದಾಹರಣೆ :
मोहन रेशन आणायला सरकारी दुकानात गेला आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रेशन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
खाने-पीने या अन्य आवश्यकताओं की वस्तुएँ जो राजकीय व्यवस्था द्वारा कुछ नियत समय में एवं नियत मात्रा में ही दी जाती है।
मनोहर राशन खरीदने सरकारी दुकान पर गया है।The food allowance for one day (especially for service personnel).
The rations should be nutritionally balanced.