ಅರ್ಥ : वन्य प्राण्यांना मारण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
जुन्या काळी राजे जंगलात शिकारीला जात असत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्या रोगाने किंवा आजाराने ग्रस्त असण्याची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
तो अपस्मार रोगाचा शिकार झाला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह अभागा व्यक्ति जो किसी हानिकारक या प्रतिकूल परिस्थिति से गुजर रहा हो।
वह मानसिक रोग के शिकार को इलाज के लिए अस्पताल ले जा रहा है।ಅರ್ಥ : मांसाहारी जीवजंतूंद्वारे भक्षण केले जाणारी कीट, पशू, पक्षी इत्यादी.
ಉದಾಹರಣೆ :
पाल आपले भक्ष्य जीभेने पकडते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
मांसाहारी जीव-जन्तुओं द्वारा भक्षण किया जाने वाले कीट, पशु, पक्षी आदि।
छिपकली ने शिकार को अपनी जीभ से लपक लिया।The usual food and drink consumed by an organism (person or animal).
diet