ಅರ್ಥ : कावळ्यापेक्षा आकाराने लहान, शरीराचा खालचा भाग पांढर्या रंगाचा व वरील भाग राखी रंगाचा असलेला एक पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
शिक्रा केरळ व आसाम वगळता भारतभर आढळतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आडरा, एशरा, कवडी शिक्रा, चिपका, चीप्पक, पारा ससिणा, मोरमार्या, शिक्रा, शीक्रिण, ससाणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : घारीपेक्षा लहान आकाराचा एक पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
भोवत्याचे डोके घुबडासारखे असून त्याचा रंग बदामी असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आडेर, जळाट, पिलानी घार, भोत्या, भोवत्या, मजला शिखर, सताना, सरडामारी चचाण, हारिण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बाज की जाति का एक पक्षी जो आकार में चील से छोटा होता है।
गिरगिटमार की गरदन बादामी रंग की होती है।ಅರ್ಥ : राखी उदी रंगाचा ससाणा.
ಉದಾಹರಣೆ :
लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : एसरा, कवडी शिखरा, चचाण, चुई, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगड्या, लगार ससाणा, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिखरा, सताना, ससाणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :