ಅರ್ಥ : तुतारी किंवा शिंग (एक पितळी वाद्य) वाजवणारा.
ಉದಾಹರಣೆ :
तुतारजीने तुतारी वाजवायला सुरवात केली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : तुतारजी, शिंगाडी, शिंगाड्या
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह जो तुरही बजाने में निपुण हो या तुरही बजाता हो।
वह एक कुशल तुरहीवादक है।ಅರ್ಥ : शिंगाडीचे फळ.
ಉದಾಹರಣೆ :
उपवासाला शिंगाड्याचे पीठ चालते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शिंगडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Edible bulbous tuber of a Chinese marsh plant.
water chestnutಅರ್ಥ : एक पाणवनस्पती जिच्या फळावर काटे असतात.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या तलावात सगळीकडे शिंगडी पसरली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A plant of the genus Trapa bearing spiny four-pronged edible nutlike fruits.
caltrop, water chestnut, water chestnut plant