ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ शाळा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

शाळा   नाम

೧. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

ಅರ್ಥ : जेथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दिले जाते ते ठिकाण.

ಉದಾಹರಣೆ : उद्या आमच्या शाळेत वक्तृत्वसप्र्धा आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पाठशाळा, विद्यालय

೨. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

ಅರ್ಥ : शाळेत ज्या काळात अध्ययन व अध्यापन होते तो काळ.

ಉದಾಹರಣೆ : शाळा आटपून मी थेट पोहायला जाईन.
माझी शाळा चार वाजेपर्यंतच आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह समयावधि जिसमें किसी स्कूल में पठन-पाठन आदि कार्य होते हैं।

स्कूल के बाद हम सीधे घर जाएँगे।
मेरा स्कूल चार बजे तक ही है।
विद्यालय, स्कूल
೩. नाम / समूह

ಅರ್ಥ : एखाद्या शिक्षण संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थी इत्यादी.

ಉದಾಹರಣೆ : पंधरा ऑगस्टला संपूर्ण शाळा हजर होती.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : विद्यालय


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी शैक्षिक संस्था के शिक्षक और विद्यार्थी आदि।

पंद्रह अगस्त को पूरे विद्यालय ने खेलकूद में हिस्सा लिया।
विद्यालय, स्कूल

An educational institution's faculty and students.

The school keeps parents informed.
The whole school turned out for the game.
school
೪. नाम / समूह

ಅರ್ಥ : एक शैक्षणिक संस्था किंवा शिक्षण देणारी संस्था.

ಉದಾಹರಣೆ : ह्या शाळेची स्थापना चार वर्षांपूर्वी झाली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : विद्यालय


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक शैक्षिक संस्था या शिक्षा देने वाली संस्था।

इस शिक्षणालय की स्थापना चार साल पहले हुई थी।
शिक्षण संस्था, शिक्षण संस्थान, शिक्षणालय, शिक्षालय

An educational institution.

The school was founded in 1900.
school
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।