ಅರ್ಥ : झाडाच्या खोडापासून निघणारी शाखा.
ಉದಾಹರಣೆ :
आंब्याच्या फांदीवर कावळ्याने आपले घरटे बनवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : फांदी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादा विषय किंवा सिद्धांताविषयी एकच विचार किंवा मत असणाऱ्या लोकांचा वर्ग.
ಉದಾಹರಣೆ :
जैन धर्मांतर्गत दोन शाखा आहेत-दिगंबर आणि श्वेतांबर.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : संप्रदाय
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :