ಅರ್ಥ : वनस्पतिजन्य पदार्थ खाणारा प्राणी.
ಉದಾಹರಣೆ :
हा आजार शाकाहार्यांना दूषित पाणी किंवा दूषित शाकाहारी पदार्थांपासूनही होऊ शकतो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Eater of fruits and grains and nuts. Someone who eats no meat or fish or (often) any animal products.
vegetarianಅರ್ಥ : वनस्पतिजन्य पदार्थ खाणारा.
ಉದಾಹರಣೆ :
गाय हा शाकाहारी प्राणी आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Feeding only on plants.
herbivorousಅರ್ಥ : ज्यात मांस नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
हिंदू धर्मग्रंथांनुसार शाकाहारी भोजनाने शरीर आणि मन शुद्ध राहते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : निरामिष, मांसविरहित
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : अन्न, फळ आणि भाज्यांनी युक्त असा.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या उपाहारगृहात फक्त शाकाहारी जेवण मिळते.