ಅರ್ಥ : सजीवांचे सर्व अवयव मिळून बनणारी रचना.
ಉದಾಹರಣೆ :
आपले शरीर पाच महाभूतांपासून बनलेले आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंग, काया, कुडी, कूड, देह
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी प्राणी के सब अंगों का समूह जो एक इकाई के रूप में हो।
शरीर को स्वस्थ रखने के लिए व्यायाम करें।