ಅರ್ಥ : तंत्रमंत्राची देवता, हिची उपासना करणार्यांना शाक्त असे म्हणतात.
ಉದಾಹರಣೆ :
शक्तीच्या उपासनेत वामाचाराला प्राधान्य होते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : शरीरातील बळ.
ಉದಾಹರಣೆ :
सततच्या आजारपणामुळे त्याच्या अंगात त्राण नव्हते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जीव, जोम, जोर, त्राण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
शरीर का बल।
पौष्टिक भोजन न मिलने पर ताक़त कम हो जाती है।Physical energy or intensity.
He hit with all the force he could muster.