ಅರ್ಥ : समुद्रात राहणारा एका प्राणी ज्याच्या अस्थिरूप शरीराचा देवपूजेत किंवा युद्धात वाजविण्यासाठी उपयोग होतो.
ಉದಾಹರಣೆ :
शंख एक जलचर आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार का बड़ा घोंघा जिसका कोष पवित्र माना जाता है और देवताओं के आगे बजाया जाता है।
शंख एक जलीय जन्तु है।Any of various edible tropical marine gastropods of the genus Strombus having a brightly-colored spiral shell with large outer lip.
conchಅರ್ಥ : समुद्रातील एका प्राण्याचे कवच, याचा उपयोग पूजेत किंवा युद्धात वाजविण्याकरता होतो.
ಉದಾಹರಣೆ :
युद्ध सुरू होण्याची खूण म्हणून भीष्माने शंख फुंकला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार के बड़े घोंघे का कोष जो बहुत पवित्र माना जाता है और देवताओं के आगे या धार्मिक अनुष्ठानों आदि में बजाया जाता है।
पंडितजी सत्यनारायण कथा के दौरान शंख बजा रहे थे।ಅರ್ಥ : जिला बुद्धी नाही किंवा कमी आहे अशी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या मूर्खाला कोण समजावील?
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अडाणी, अर्धवट, ठोंब्या, बावळट, बावळा, मठ्ठ, मूर्ख, वेडपट, शुंभ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह व्यक्ति जिसमें बुद्धि न हो या कम हो।
समाज में मूर्खों की कमी नहीं है।ಅರ್ಥ : अतिशय मूर्ख अशी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ :
समाजात महामूर्खांची कमी नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : महामूर्ख, मूर्खशिरोमणी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह जो बहुत बड़ा मूर्ख हो।
समाज में महामूर्खों की कमी नहीं है।ಅರ್ಥ : एकावर सत्ररा शून्य लावून मिळणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
एक शंख शंभर पद्मांच्या बरोबर असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शंकू
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक पर सत्रह शून्य लगाने पर प्राप्त संख्या।
एक शंख सौ पद्म के बराबर होता है।ಅರ್ಥ : ज्याला बुद्धी नाही किंवा कमी आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
मूर्ख माणसाला एखादी गोष्ट पटवून देणे फारच कठीण आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अज्ञानी, अडाणी, अर्धवट, खेंदड, खेंदाड, जड, ठोंब्या, ढ, निर्बुद्ध, बावळट, बावळा, बिनडोक, बेअक्कल, बेअक्कली, भोट, मंद, मठ्ठ, मूढ, मूर्ख
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिसे बुद्धि न हो या बहुत कम हो या जो मूर्खतापूर्ण आचरण करता हो।
मूर्ख लोगों से बहस नहीं करनी चाहिए।ಅರ್ಥ : अतिशय मूर्ख असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
पंडीतांना महामूर्ख कालीदासाचा विवाह विद्योत्माशी लावून दिला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : महामूर्ख, मूर्खशिरोमणी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो बहुत बड़ा मूर्ख या नासमझ हो।
पंडितों ने महामूर्ख कालीदास का विवाह विद्योत्मा से करा दिया।ಅರ್ಥ : शंभर पद्म.
ಉದಾಹರಣೆ :
आकाशात अनेको शंख तारका आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शंकू
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सौ पद्म।
जल में शंख से भी अधिक जीव रहते हैं।