ಅರ್ಥ : एखाद्या विषयावर केलेले भाषण.
ಉದಾಹರಣೆ :
आज दहा वाजता गुरुजींचे व्याख्यान आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A speech that is open to the public.
He attended a lecture on telecommunications.ಅರ್ಥ : धार्मिक ग्रंथातील सिद्धांतांची फोड करून त्याचा अर्थ श्रोत्यांस समजावून सांगण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
आम्ही सगळे महाराजांचे प्रवचन ऐकायला जात आहोत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रवचन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
धार्मिक या नैतिक बातों को भली-भाँति समझाकर कहने या अर्थ खोलकर बताने की क्रिया।
हम सब महात्माजी का प्रवचन सुनने जा रहे हैं।