ಅರ್ಥ : व्यवहारात तरबेज किंवा हुशार.
ಉದಾಹರಣೆ :
सध्याच्या जगात व्यवहारी असणे आवश्यक आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : व्यवहारकुशल, व्यवहारनिपुण, व्यवहारी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो व्यवहार करने में कुशल हो या अच्छा बरताव करनेवाला।
व्यवहार कुशल लोग सबको प्रसन्न रखते हुए अपना काम निकाल लेते हैं।Experienced in and wise to the ways of the world.
worldly-wise