ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : वस्तू बनवून किंवा खरेदी करून ती विकण्याचे कार्य.
ಉದಾಹರಣೆ : मी आपल्या साड्यांच्या व्यापारासाठी कलकत्त्याहून साड्या मागवल्या
ಸಮಾನಾರ್ಥಕ : धंदा, व्यापार
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
चीज़ें बनाकर या खरीदकर, उसे बेचने का काम।
Buying or selling securities or commodities.
ಅರ್ಥ : उपजीविकेसाठी केले जाणारे कर्म.
ಉದಾಹರಣೆ : उदरनिर्वाहासाठी प्रत्येकाला काम करणे भाग असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : उदीम, उद्योग, काम, कामकाज, कामधंदा, पेशा, रोजगार
ಸ್ಥಾಪನೆ