ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ व्यर्थ ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

व्यर्थ   क्रियाविशेषण

೧. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

ಅರ್ಥ : निष्कारण किंवा आवश्यकता नसताना.

ಉದಾಹರಣೆ : तो उगाच त्रास देत असतो

ಸಮಾನಾರ್ಥಕ : उगाच, उगीच, नाहक, हकनाक

೨. क्रियाविशेषण

ಅರ್ಥ : ज्यातून काही निष्पन्न होत नाही असे.

ಉದಾಹರಣೆ : त्याला समजावण्याचे माझे सगळे श्रम वाया गेले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : फुकट, फोल, वाया, विफल


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बिना मतलब के।

ऊर्जा को व्यर्थ खर्च होने से बचाना ज़रूरी है।
मेहमानों के न आने से मेरा सारा खाना व्यर्थ हो गया।
अनेरा, अपार्थ, अविरथा, अहेतु, अहेतुक, फ़जूल, फ़िजूल, फिजूल, बाद-हवाई, बादहवाई, बेकार, यों ही, वृथा, व्यर्थ

In an unproductive manner.

fruitlessly, unproductively, unprofitably

व्यर्थ   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : उपयोगी नसलेला किंवा ज्याचा उपयोग होत नाही असा.

ಉದಾಹರಣೆ : गीताने निरुपयोगी कागदांपासून भेटकार्ड बनवले.
व्यर्थ गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नकोस

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुपयोगी, निरुपयोगी, फुकट


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

Having no beneficial use or incapable of functioning usefully.

A kitchen full of useless gadgets.
She is useless in an emergency.
useless
೨. विशेषण / संबंधदर्शक

ಅರ್ಥ : ज्याला काही अर्थ नाही असा.

ಉದಾಹರಣೆ : त्याच्या निरर्थक बडबडीकडे लक्ष देऊ नको

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अर्थशून्य, अर्थहीन, असंबद्ध, निरर्थक, फोल, बाष्फल, बाष्फळ, वायफट, वायफळ


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

Having no meaning or direction or purpose.

A meaningless endeavor.
A meaningless life.
A verbose but meaningless explanation.
meaningless, nonmeaningful
೩. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : कारणाशिवाय.

ಉದಾಹರಣೆ : विनाकारण चिंता माणसाला खाऊन टाकते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अकारण, उगा, निष्कारण, विनाकारण


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बिना कारण का।

अकारण चिंता से क्या फायदा।
अकारण, अनिमित्त, अनिमित्तक, अहेतु, अहेतुक

Having no justifying cause or reason.

A senseless, causeless murder.
A causeless war that never had an aim.
An apparently arbitrary and reasonless change.
causeless, reasonless
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।