ಅರ್ಥ : वापरात आणून संपवण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या कामात माझा बराच वेळ खर्च झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खर्च
ಅರ್ಥ : एखादे काम पूर्ण करण्यासाठी मूल्य इत्यादीच्या रुपाने पैसा देण्याची वा लावण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या इमारतीच्या निर्मितीसाठी लाखो रुपये खर्च झाले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खर्च
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :