ಅರ್ಥ : व्यभिचार करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
गावकर्यांनी व्यभिचारी माणसाची गाढवावरून धिंड काढली
ಅರ್ಥ : व्यभिचार करणारी.
ಉದಾಹರಣೆ :
व्यभिचारी स्त्रीला समाजात मान दिला जात नाही
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Not faithful to a spouse or lover.
Adulterous husbands and wives.