ಅರ್ಥ : निराळा गुण.
ಉದಾಹರಣೆ :
संस्कृतप्रचुरता हे त्याच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खासियत, खुबी, विशेष
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A distinguishing quality.
characteristicಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा मुख्य किंवा विशिष्ट पैलू.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या भ्रमणध्वनीचे बरीच वैशिष्ट्ये आहेत.