ಅರ್ಥ : रोगावर आयुर्वेदानुसार औषधादी उपचार करणारा तज्ज्ञ.
ಉದಾಹರಣೆ :
वैद्य नाडीपरीक्षेवरून औषधोपचार करतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आयुर्वेदाचार्य, आयुर्वेदिक चिकित्सक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वैद्यकशास्त्र के अनुसार रोगियों की चिकित्सा करने वाला चिकित्सक।
लंका नगरी में सुषेण नाम के एक बहुत बड़े वैद्य रहते थे।ಅರ್ಥ : रोगांवर उपचार करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
मोहनचा ताप बरेच दिवस उतरत नसल्यामुळे त्याला चांगल्या चिकित्सकाकडे घेऊन जावे लागेल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह व्यक्ति जो रोगों की चिकित्सा करता है।
चिकित्सक रोगियों के लिए भगवान होते हैं।